शाही दसरा

छ्त्रपती शाहू महाराज्यांच्या परंपरागत रूढी नुसार चालू असलेल्या कोल्हापूर दसरा महोसत्वाचे साक्षीदार होऊया.
कोल्हापुरातील दसरा जणू संपूर्ण पंचकोशीत आगळावेगळाच जनसमुदाय सोबत संपूर्ण राजे घराणे या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेत. सायंकाळी साडेपाच(5.30) च्या सुमारास श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी व श्री गुरुमहाराज यांच्या पालख्या गाजत वाजत दसरा चौकात येतील, सायंकाळी संपूर्ण राजे घराणे मेबॅक मोटारीतून दसरा चौकाकडे शाही लवाजम्यासह रवाना होतील,शाही घराण्याच्या स्वागतासाठी दसरा चौकात पोलीस बँड सह आर्मी बँड उपस्थिस असेल.

PC: Kolhapur riyasat facebook

छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजे नंतर देवीची आरती करून हजारो नागरिक अविस्मरणीय आतिषबाजी चा आनंद घेन्यासाठी, दिनांक१८-१०-२०१८ रोजी दसरा चौक कोल्हापूर येते उपस्थित राहू,आणि एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देहू आणि एका नवीन पर्वा ची सुरवात करू…

Get Daily News update here.

You may also like...

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.