Soham

कोल्हापूरातील श्री अंबाबाई (महालक्ष्मीचा) नयनरम्य पालखी सोहळा

नवरात्रौत्सव काळात श्री महालक्ष्मी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो,विशेष करुन संध्याकाळ झाली की मंदिरात भाविक-भक्तांची रीघ वाढलेली असते, नगारखान्यातले सनई -चौघडयांचा ध्वनी निनादत असतो,सिद्धीविनायक गारेच्या गणपती समोर भावगीत -भक्तीगीतांच्या कार्यक्रम सुरु असतात, मंदिराच्या पाचही शिखरांबरोबर ,मंदिराच्या आवारातील परिसर विद्युत रोषणाईने उजळलेला असतो,तर गरुड मंडपात देवीच्या पालखीची विवीध फुलांनी सजावट केली जाते.   एव्हाना नऊ …

कोल्हापूरातील श्री अंबाबाई (महालक्ष्मीचा) नयनरम्य पालखी सोहळा Read More »