Month: November 2018

५५ वर्षात कधीही न हरलेले जगज्जेते गामा पैलवान

आजवर या कुस्तीपंढरीने लाखो मल्ल घडवले. कोल्हापूरातील यशस्वी मल्लांची जर नावे विचारली तर त्यांची यादी बरीच मोठी होईल. याच यादीत अगदी अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे गामा पैलवान ‘The Great Gama’ या नावाने ते जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या ५५ वर्षाच्या कुस्ती करियर मध्ये जगभरातील एकही मल्ल त्यांना हरवू शकला नव्हता. हि गोष्ट काही सामान्य नाही. म्हणूनच जगज्जेता …

५५ वर्षात कधीही न हरलेले जगज्जेते गामा पैलवान Read More »