Month: October 2018

कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर मधील दीवाळी

प्रेमाने व विश्वासाने सर्वकाही शक्य होत ते खरंचे. मुले ही देवघरची फुले म्ह ते फुल कोणत्याही रुपात असो, जर आपण त्यांना प्रेमाने आपुलकीने समजलं तर ते ही आपल्याला तेवढ्याच प्रेमाने आपुलकीने समजू लागतात. अश्याच आपुलकीने कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर या शाळेतील विशेष मुलांनी(Special Child) करून धाकवले आहे. प्रत्येक जण आपल्या कामात मग्न, दरवर्षी प्रमाणे या …

कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर मधील दीवाळी Read More »

शाही दसरा

छ्त्रपती शाहू महाराज्यांच्या परंपरागत रूढी नुसार चालू असलेल्या कोल्हापूर दसरा महोसत्वाचे साक्षीदार होऊया. कोल्हापुरातील दसरा जणू संपूर्ण पंचकोशीत आगळावेगळाच जनसमुदाय सोबत संपूर्ण राजे घराणे या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेत. सायंकाळी साडेपाच(5.30) च्या सुमारास श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी व श्री गुरुमहाराज यांच्या पालख्या गाजत वाजत दसरा चौकात येतील, सायंकाळी संपूर्ण राजे घराणे मेबॅक मोटारीतून दसरा चौकाकडे …

शाही दसरा Read More »

कोल्हापूरातील श्री अंबाबाई (महालक्ष्मीचा) नयनरम्य पालखी सोहळा

नवरात्रौत्सव काळात श्री महालक्ष्मी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो,विशेष करुन संध्याकाळ झाली की मंदिरात भाविक-भक्तांची रीघ वाढलेली असते, नगारखान्यातले सनई -चौघडयांचा ध्वनी निनादत असतो,सिद्धीविनायक गारेच्या गणपती समोर भावगीत -भक्तीगीतांच्या कार्यक्रम सुरु असतात, मंदिराच्या पाचही शिखरांबरोबर ,मंदिराच्या आवारातील परिसर विद्युत रोषणाईने उजळलेला असतो,तर गरुड मंडपात देवीच्या पालखीची विवीध फुलांनी सजावट केली जाते.   एव्हाना नऊ …

कोल्हापूरातील श्री अंबाबाई (महालक्ष्मीचा) नयनरम्य पालखी सोहळा Read More »